- उच्च पीक उत्पादन
आमच्या यशासाठी गुणवत्तेच्या मापदंडाचे परिक्षण अत्यावश्यक आहे. जैवरासायनिक आणि पोषणमूल्यांचे मापदंड नियमितपणे तपासले जातात जेणेकरून, सर्वोत्तम गुणवत्तेच्या बियाण्याचे उत्पादन घेता यावे.
-

- आमच्या सेवा
शेतकऱ्यांचे स्थान, वातावरणीय स्थिती आणि इतर घटकांवर आधारीत शाश्वत सुधारणा आम्ही देतो. आम्ही जंतूरोधक, किटनाशक आणि अबियोटीक ताण सहन करू शकणाऱ्या बियाण्यांमध्ये आम्ही व्यवहार करतो.
तुमच्या विभाग आणि ऋतूमानानुसार बियाण्यांची निवड करा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा १८००-१२३-२१५२.
ब्लॉग्ज वृत्त आणि लेखांमधून
-
१२ नोव्हेंबर २०२०कपाशीची लागवड : जास्तीत जास्त पीक कसे घ्यावे?
भूगर्भशास्त्र, मातीचा प्रकार, कृषी वातावरणीय परिस्थिती, पीकपद्धती, पीकांचा कालावधी, शेतीची पद्धत, प्रकार आणि पीकउत्पादन या सगळ्याच बाबींनुसार, भारताचे तीन प्रमुख भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. उत्तर विभाग...
अधिक वाचा -
१२ नोव्हेंबर २०२०धानाच्या पिकात इतर वाणांकडून हायब्रिड पिकांकडे जाण्याची गरज
भारतात धानपिकासाठी वापरण्यात येणाऱ्या पीकांमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यात पांढऱ्या तांदूळापासून, पारबॉईल्ड धान, चिकट तांदूळ, लाल तांदूळ, काळा तांदूळ इथपासून ते बासमती, जसमिन धान आणि इतर अनेक प्रकारांचा त्यात समावेश होतो.
अधिक वाचा






